जळगाव ग्रामीण

महत्त्वाचे विभाग

कृषी व तालुकास्तरीय घडामोडी

जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांसाठी आवश्यक असणारे तीन प्रमुख विभाग आणि दैनिक अपडेट्स.

शेती व पीक बाजारभाव

जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील रोजचे बाजारभाव आणि पिकांशी संबंधित ताजी माहिती.

हवामान व जलसाठा

तालुकानिहाय हवामान अंदाज, पावसाची अपडेट्स आणि स्थानिक धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्याची आकडेवारी.

तालुका प्रशासन व योजना

पंचायत समिती, जिल्हा परिषद निर्णय आणि ग्रामीण विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजना.

विशेष वृत्तांत

ग्रामीण भागातील विकास आणि लोकसमस्या

आपलज ळगाव मिडियाचे प्रतिनिधी थेट गावात जाऊन शेतकरी, नागरिक आणि स्थानिक प्रशासनाचे प्रश्न मांडतात. निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ वार्तांकनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या समस्यांना वाचा फोडणे हा आमचा मुख्य हेतू आहे.

शेतकऱ्यांना भेडसावणारे सिंचनाचे प्रश्न असोत किंवा रस्ते व विजेची स्थिती, प्रत्येक महत्त्वाचा पैलू आम्ही वाचकांसमोर घेऊन येतो.