आमच्याबद्दल

आमची सुरुवात

सत्य आणि निष्पक्ष पत्रकारिता

आपलज ळगाव मिडिया हे जळगाव जिल्ह्यातील ताज्या बातम्या, प्रशासकीय घडामोडी आणि स्थानिक घटनांची वस्तुनिष्ठ माहिती देणारे डिजिटल न्यूझ पोर्टल आहे. जळगावकरांना त्यांच्या हक्काच्या भाषेत विश्वासार्ह आणि वेगवान बातम्या पुरवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.

शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत, प्रत्येक महत्त्वाचा बातमीचा पैलू आम्ही मांडतो. जळगाव जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय आम्ही बाळगतो.

आमची बांधिलकी

आमची पत्रकारिता मूल्ये

डिजिटल युगात स्थानिक जनसामान्यांचा बुलंद आवाज बनून, आम्ही निष्पक्ष, सत्य आणि जबाबदार पत्रकारितेचा निर्धार करतो.

सत्यता

आम्ही प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच प्रकाशित करतो, जेणेकरून वाचकांना अचूक माहिती मिळेल.

निष्पक्षता

कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय, दोन्ही बाजूंची माहिती देऊन आम्ही निष्पक्ष पत्रकारिता करतो.

स्थानिक लक्ष

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर आमचे विशेष लक्ष असते.